Breaking News : गोवंडीत इमारत कोसळून 3 जणं ठार

गोवंडीमध्ये आज सकाळी इमारत कोसळली.

Updated: Jul 23, 2021, 09:52 AM IST
Breaking News : गोवंडीत इमारत कोसळून 3 जणं ठार title=

मुंबई : राज्यात पावसाने हाहाःकार माजवला असतानाच गोवंडीमध्येही एक दुर्घटना घडली आहे. गोवंडीमध्ये सकाळच्या वेळेस एक इमारत कोसळली आहे. या इमारत दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रावारी गोवंडीमध्ये ही इमारत कोसळली असून 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाल्याची माहिती मुबंई पोलिसांनी दिली आहे. सध्या या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.