इलेक्शन कट्टा | काय आहे तरूणांच्या मनात?

'झी २४ तास'ने इलेक्शन कट्टा या माध्यमातून तरूणांच्या मनात काय चाललं आहे, त्यांचे मुद्दे काय आहेत, त्यांचं मत काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

Updated: Sep 28, 2019, 03:20 PM IST
इलेक्शन कट्टा | काय आहे तरूणांच्या मनात? title=

मुंबई : 'झी २४ तास'ने इलेक्शन कट्टा या माध्यमातून तरूणांच्या मनात काय चाललं आहे, त्यांचे मुद्दे काय आहेत, त्यांचं मत काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मुंबईतील काही प्रख्यात महाविद्यालयात जावून तरूणांशी इलेक्शन कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

इलेक्शन कट्टाचा पहिला कार्यक्रम या व्हिडीओत आहे, आपण हा व्हिडीओ पाहून आपली मतं जरूर कळवा. इलेक्शन कट्टा या कार्यक्रमात तरूणांनी सर्व प्रश्नांवर उत्तरं मांडण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

रणसंग्राम विधानसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून झी २४ तास आपल्याला प्रेक्षकांसमोर निवडणुकांच्या बातम्या घेऊन येत आहे, इलेक्शन कट्टा हा कार्यक्रम देखील निवडणुकांविषयी तरूणांची मतं समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे.