मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Updated: May 9, 2018, 02:08 PM IST
मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. जलद मार्गावरची वाहतूक अचानक ठप्प झाली आहे. अर्ध्या तासापासून हा खोळंबा झाला आहे. सायन-माटुंगा दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला आहे.