पंतप्रधान कोण होणार? पाहा नंदीचे भाकीत

आपल्या दैनंदिन जीवनात चर्चेत येणा-या विषयांवर व्यक्त होणारी मतं असंख्य असतात. सोशल मीडियावर त्याचा महापूर पाहायला मिळतो. अशावेळी एखादा नंदी तुमच्या मनातली भाषा बोलू लागला तर ? पुण्यातल्या रस्त्यावर आमच्या प्रतिनिधींना असाच एक नंदीवाला भेटला. 

Updated: Nov 7, 2017, 08:30 PM IST
पंतप्रधान कोण होणार? पाहा नंदीचे भाकीत title=

पुणे : आपल्या दैनंदिन जीवनात चर्चेत येणा-या विषयांवर व्यक्त होणारी मतं असंख्य असतात. सोशल मीडियावर त्याचा महापूर पाहायला मिळतो. अशावेळी एखादा नंदी तुमच्या मनातली भाषा बोलू लागला तर ? पुण्यातल्या रस्त्यावर आमच्या प्रतिनिधींना असाच एक नंदीवाला भेटला. 

सध्या जोरदार चर्चेत असलेल्या महागाई कमी होणार का, नोटाबंदीतून काळा पैसा नष्ट झाला का, शरद पवार पंतप्रधान होणार का, या आणि इतर प्रश्नांवर हा नंदी नेमंक काय म्हणाला ते तुम्हीच पाहा.