चंद्रपूर : आता एक वेगळीच घटना. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात एका नागाने कोंबडीची ९ अंडी फस्त केली. मरेगावातल्या शामराव चौधरी यांच्या गोठ्यात हा नाग शिरला. आधी दोन कोंबड्यांवर ताव मारत त्यानं कोंबडीची ९ अंडी गिळली. या नागाला पाहिल्यावर सर्पमित्र उमेश झिरे यांना बोलावण्यात आले. उमेश झिरे यांनी प्रयत्न करुन सापानं गिळलेली ९ अंडी बाहेर काढली. हा साप विषारी साप होता. आता त्याला पकडण्यात आल्यानं मरेगाव वासीयांची सुटका झालीय.
IND
|
VS |
BAN
107/3 (35.0 ov)
|
Full Scorecard → |
SL
602/5 dec (163.4 ov)
|
VS |
NZ
88 fol (39.5 ov) 199/5 (41.0 ov)
|
Full Scorecard → |
PNG
(37.3 ov) 112
|
VS |
JSY
113/3 (23.0 ov)
|
Jersey beat Papua New Guinea by 7 wickets | ||
Full Scorecard → |
KOR
(20.0 ov) 99/6
|
VS |
INA
100/8 (19.5 ov)
|
Indonesia beat South Korea by 2 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.