सावरकरांच्या पुतळ्यावर शाईफेक

औरंगाबादेत सावरकरांच्या पुतळ्यावर शाईफेक झाली.

Updated: Mar 11, 2018, 10:38 AM IST
सावरकरांच्या पुतळ्यावर शाईफेक title=

 मुंबई : औरंगाबादेत सावरकरांच्या पुतळ्यावर शाईफेक झाली.

यावेळी या सगळ्याला सध्याचे राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरै यांनी केलाय.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे 

लेनिनचा पुतळा कशाला तोड़ला असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. त्यामुळं आता हे लोण देशभर पसरल्या आरोप त्यांनी केलाय.. त्यामुळं असल्या राज्यकर्त्यांवर पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीये. याबाबत लोकसभेत आवाज उठवणार असंही ते बोलले.

त्यामुळे आता लोकसभेत याचे पडसाद उमटणार असल्याचे स्पष्ट होत आहे.