नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयीतांवर तपास यंत्रणेचे देशभर छापासत्र

नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या राज्यातल्या संशयीतांवरच नव्हे तर देशभरातल्या संशयीतांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापासत्र सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  

Updated: Apr 17, 2018, 04:33 PM IST
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयीतांवर तपास यंत्रणेचे देशभर छापासत्र title=

पुणे: नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या राज्यातल्या संशयीतांवरच नव्हे तर देशभरातल्या संशयीतांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापासत्र सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दिल्लीतही आज छापे घालण्यात आले आहेत. ही कारवाई देशातल्या शहरी भागांशी संबंधित नक्षलवादी घडामोडींशी संबंधित असणा-या संशयीतांवर ही कारवाई करण्यात येत आहे.