पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुसऱ्यांदा कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवडमधल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बातमधून दुस-यांदा कौतुक केलं.

Updated: Sep 25, 2017, 09:02 PM IST
पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुसऱ्यांदा कौतुक title=

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवडमधल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बातमधून दुस-यांदा कौतुक केलं. ज्येष्ठ नागरिक असलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या पेंशनमधून दरमहा 5 हजार असे तब्बल 52 धनादेश स्वच्छ भारत अभियानाला मदत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेत. त्याची दखल घेत मन की बात मध्ये मोदींनी कुलकर्णी यांच्या कामाचं कौतुक केलं. 

पाहा काय म्हणाले चंद्रकांत कुलकर्णी