उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली

याबाबत निवडणूक आयोगाकडून उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.  

Updated: May 23, 2018, 09:04 PM IST
उद्या होणारी उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली title=

उस्मानाबाद : उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आलीय. ही मतमोजणी उद्या 24 मे रोजी होणार होती. मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर हा निकाल आता कधी जाहीर होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही... याबाबत निवडणूक आयोगाकडून उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.