भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन

देशात अनेक भोंदू बाबांचा सुळसुळाट झालाय. कोकणातही पाटील बाबाचे कारनामे उघड झालेत. त्यामुळे काही ठिकाणी भगवे कपडे घातलेल्यांना मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. याबाबत षटदर्शन आखाडा परिषद गंभीर झालीय. भोंदूबाबांचा शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करण्याचं काम आखाड्यातर्फे केलं जाणार आहे. 

Updated: Sep 26, 2017, 10:39 PM IST
भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन title=

मुंबई : देशात अनेक भोंदू बाबांचा सुळसुळाट झालाय. कोकणातही पाटील बाबाचे कारनामे उघड झालेत. त्यामुळे काही ठिकाणी भगवे कपडे घातलेल्यांना मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. याबाबत षटदर्शन आखाडा परिषद गंभीर झालीय. भोंदूबाबांचा शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करण्याचं काम आखाड्यातर्फे केलं जाणार आहे. 

आखाड्यात प्रवेश केलेल्या बाबांना ओळखून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असंषटदर्शन आखाड्याचे प्रवक्ते बिंदू महाराज यांनी म्हटलंय.