नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पोलीस भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. नांदेडसह इतर ४ जिल्ह्यांमध्येही या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचा-यांसह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वीसपैकी १२ आरोपींना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तरपत्रिका तपासणा-या कंपनीच्या मदतीने हा गैरव्यवहार करण्यात आलाय. साडेसात लाख रुपये घेऊन ही पोलीस भरती होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.