नांदेडचा एजाज नदाफ पंतप्रधानांच्याच्या हस्ते शौर्य पुरस्काराने सन्मानीत

प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण करण्यात आलं. यावेळी नांदेडच्या एजाज नदाफला शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

Updated: Jan 24, 2018, 09:03 PM IST
नांदेडचा एजाज नदाफ पंतप्रधानांच्याच्या हस्ते शौर्य पुरस्काराने सन्मानीत title=

नांदेड : प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण करण्यात आलं. यावेळी नांदेडच्या एजाज नदाफला शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

एजाजनं स्वतःचा जीव धोक्यात घालून बंधा-यात वाहून जाणा-या दोघींचा जीव वाचवला होता. गावातल्या बंधा-यावर कपडे धुवायला गेलेल्या मुली पाय निसटून पाण्यात वाहून जात होत्या. त्यावेळी एजाज तिथं होता. त्यानं पोहत जाऊन या मुलींना वाचवलं होतं...