संघाला सगळ्याना सामावून घ्यायचं आहे - मोहन भागवत

मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

shailesh musale Updated: Apr 1, 2018, 02:54 PM IST
संघाला सगळ्याना सामावून घ्यायचं आहे - मोहन भागवत title=

पुणे : मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. लेखक आणि भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या तसेच अनुवादित केलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात पार पडला. त्यावेळी बोलताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं आहे.

पाहा काय बोलले मोहन भागवत

सगळा समाज आम्हाला संघटीत करायचं आहे. विरोध करणाऱ्याला देखील सोबत घेऊन चालायचंय असं देखील मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.