राधानगरी धरण ओव्हर फ्लो

जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान राधानगरी धरण १०० टक्के भरले, धारणाचे ३ आणि ६ नंबरचे स्वयंचलीत दरवाजे उघडले. 

Updated: Aug 26, 2017, 06:55 PM IST
राधानगरी धरण ओव्हर फ्लो title=

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान राधानगरी धरण १०० टक्के भरले, धारणाचे ३ आणि ६ नंबरचे स्वयंचलीत दरवाजे उघडले. 

या धरणातून ५००० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु झालाय. धरण परिसरातील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.