पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंडवडमधील अनियमित बांधकामं नियमित करण्यासाठी कायदा करणार असल्याची असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र नियमित करण्यासाठी किती शुल्क आकारायचे याचे अधिकार महापालिकांना देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे पिंपरी-चिंचवडमधल्या लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.