गुरुपौर्णिमा : अक्कलकोट नगरी दुमदुमली

 भक्त अक्कलकोट नगरीत दाखल

Updated: Jul 27, 2018, 09:21 AM IST
गुरुपौर्णिमा : अक्कलकोट नगरी दुमदुमली  title=

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ देवस्थान मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून स्वामीभक्तांची दर्शनासाठी गर्दी झालीय. पहाटे पाचच्या काकड आरतीने झालीय. स्वामी समर्थांच्या जयघोषाने  अक्कलकोट नगरी दुमदुमून गेलीय. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातील भक्त अक्कलकोट नगरीत दाखल झालेत. 

आज अमावास्या असल्याने सकाळी लवकरच साडे नऊ वाजता महाआरती  अक्कलकोट अन्नछत्र मंडळाकडून नैवैद्य पूजा दहा वाजता होणार आहे तर  पालखी प्रदक्षिणा दुपारी साडे चार वाजता काढण्यात येणार आहे.