शनीशिंगणापूरचा कारभारही आता विश्वस्त मंडळाकडे

शनीशिंगणापूरचा कारभार विश्वस्त मंडळावर सोपवला जाणार आहे.

Updated: Jun 20, 2018, 03:46 PM IST

मुंबई : महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच विश्वस्त मंडळ कारभार करते त्याच प्रमाणे आता शनीशिंगणापूरचा कारभारही विश्वस्त मंडळावर सोपवला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयीची माहिती दिलीय. या निर्णयानं कारभारात पारदर्शकता येईल असंही मंत्र्यींनी स्पष्ट केलंय. पण सरकारच्या या निर्णयाला ग्रामस्थांचा विरोध आहे.