नारायण विद्यालयमला दंड, 7.59 कोटी अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचे आदेश

 7.59 कोटी अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचे आदेश

Updated: Dec 18, 2020, 09:20 PM IST
नारायण विद्यालयमला दंड, 7.59 कोटी अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचे आदेश title=

नागपूर : वर्धा मार्गावरील नारायणा विद्यालयमकडून तीन वर्षात घेण्यात आलेले 7.59 कोटी अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील नारायणा विद्यालयाकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या.

चौकशी समितीने तपासणी केल्यानंतर नारायणा विद्यालयमने अतिरिक्त शुल्क झाल्याचे आढळून आले. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी संबंधित आदेश काढला आहे.