Fact Check :कोंबड्यांना लम्पी आजाराची लागण? चिकनप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी

 कोंबड्यांनासुद्धा(chicken) लम्पीची लागण झाल्याचं आणि तसे फोटो(photo)  सोशल मीडियावर(social media) व्हायरल (viral)होताना दिसत आहेत त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं.

Updated: Sep 19, 2022, 05:00 PM IST
Fact Check :कोंबड्यांना लम्पी आजाराची लागण? चिकनप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी title=

देशासह अनेक राज्यांमध्ये लम्पी रोगाचा (Lumpi Disease) कहर वाढत चालला आहे. 15 राज्यांतल्या 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालाय. 15 लाखांहून अधिक गायींना(cow) या आजाराची लागण झालीय. तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झालाय.महाराष्ट्रात (Maharashtra)17 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा फैलाव झालाय. या पार्श्वभूमीवर (cm)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (quarantine center also for lumpy skin dises cow )important announcement of chief minister eknath shinde)सध्या मात्र लम्पि संदर्भात एक वेगळीच अफवा समोर येऊ लागली आहे. कोंबड्यानसुद्धा(chicken) लम्पीची लागण झाल्याचं आणि तसे फोटो(photo)  सोशल मीडियावर(social media) व्हायरल (viral)होताना दिसत आहेत त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं.

आहे.चिकणप्रेमींसाठी(chicken,meat) ही बातमी म्हणजे एक धक्काच आहे . फोटो आणि बातमी व्हायरल होताच चिकन च्या दुकांवरील गर्दी कमी होताना दिसू लागली. त्यामुळे चिकन विक्रेते मात्र चिंतेत येताना दिसले. पण या बातमीची सत्यता जाणून घेणं महत्वाचं आहे .

कारण हि  निव्वळ अफवा आहे सध्यातरी चिकनला कोणताही संसर्ग झालेला नसून अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेऊ नका असं सांगण्यात येत आहे. 

कोरोनाच्या काळातसुद्धा अशाच  प्रकारे कोंबड्याना कोविड (corona)झाल्याच्या बातम्या पसरू लागल्या आणि तेव्हासुद्धा सर्व अफवा असल्याचं सिद्ध झालं. 

त्यामुळे वाचकांना विनंती आहे कि अशा प्रकारच्या कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेऊ नका अफवांना बळी पडू नका. (fake viral news)

राज्यांकडून उपाययोजना तसंच लसीकरण (state government on lumpy deeas)

लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांकडून उपाययोजना तसंच लसीकरणकरण्यात येतंय. सध्या लम्पीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचं चित्र दिसतंय.

लम्पी आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं आवश्यक पावलं तातडीनं उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री  शिंदे यांनी  दिले आहेत.  (important announcement of chief minister eknath shinde)

 

.