गंगापूर फाट्याजवळ बस-कारचा भीषण अपघात

औरंगाबादमधील गंगापूर फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघात झालाय.

Updated: Aug 13, 2017, 08:43 PM IST
गंगापूर फाट्याजवळ बस-कारचा भीषण अपघात  title=

औरंगाबाद : औरंगाबादमधील गंगापूर फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघात झालाय.

हा भीषण इतका अपघात होता की एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेत. कारमधील सर्व व्यक्ती हे काँग्रेसचे पदाधिकारी होते. 

औरंगाबाद येथील मेळाव्यावरुन परतत असताना कार आणि बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.