भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नाना पटोलेंचे कुटुंबियांसह मतदान

नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली

Updated: May 28, 2018, 12:55 PM IST

साकोली:  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकित काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या कुटुंबियांसह साकोलीच्या सुकळी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत मतदान केलं. यावेळी नाना पाटोले झी २४ तासच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला. पाहा काय म्हणाले काँग्रेस नेते नाना पटोले.