मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बसला अपघात

पुणे एक्सप्रेस-वेवर पुन्हा एका खाजगी बसला अपघात झाला. या अपघात एक महिला प्रवासीचा मृत्यू झाला. 

Updated: Oct 26, 2017, 12:16 PM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बसला अपघात title=

लोणावळा : पुणे एक्सप्रेस-वेवर पुन्हा एका खाजगी बसला अपघात झाला. या अपघात एक महिला प्रवासीचा मृत्यू झाला. 

पुण्याहूंन मुंबईला येणारी गुड़ लक ट्रॅव्हल कंपनीच्या बसला अमृतांजन ब्रिज जवळ अपघात झालाय. यात तीन प्रवासी जखमी झाले. 

दरम्यान, बुधवारी खाजगी बसला अपघात झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा बसला अपघात झाल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.