Woman Dance Video : महिलांच्या 'या' बोल्ड डान्सने सगळ्यांना लावलं वेड, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Viral Video : सोशल मीडिया एखाद गाण ट्रेंडमध्ये असेल तर त्या गाण्यावर डान्स रील्स आणि व्हिडीओचा ट्रेंडचं येतो. मग त्यातील एखादा व्हिडीओ तुफान ट्रेंडिंगमध्ये असतो. अशाच एका व्हिडिओमध्ये महिलेचा डान्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेतं आहे. 

Updated: Feb 12, 2023, 02:05 PM IST
Woman Dance Video : महिलांच्या 'या' बोल्ड डान्सने सगळ्यांना लावलं वेड, तुम्ही पाहिला का व्हिडीओ? title=
Woman Dance Bold and hot moves Trending Video seeing everyone crazy Viral Video on Social media

Woman Dance Video : सोशल मीडियाने सध्या लोकांना वेड लावलं आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. बघावं तिकडे लोक कायम या सोशल मीडियाच्या जगात जग असतात. रिअर लाइफ सोडून या सोशल मीडियाचा जगात वावरतात. सतत आपलं व्हिडीओ (Viral Video) , रील्स (Reels) आणि इन्स्टाग्राम (Instagram), व्हॉटस्अपवर स्टेट्स (Whatsapp status) ठेवण्यासाठी फोटो काढणं. यामुळे लोक तो क्षण जगणंच विसरून जातात. या सोशल मीडियावर प्रकाशझोतात आल्यानंतर अनेक जण मालमाल झाले आहेत. लाईक्सच्या चक्करमध्ये अनेक जण नको ते उद्योग करतात. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाण्यांवर (Trending song) डान्स व्हिडिओचा ट्रेंड (Dance Video) दिसतोय. 

नेटकरी अवाक्!

नुकताच एक डान्स व्हिडिओ (Trending Woman Dance Video) सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एका महिलेने बोल्ड स्टाइलमध्ये (Bhabhi Dance Video) डान्स करुन सगळ्यांना घायाळ केलं आहे. व्हिडिओमध्ये महिलेला पहिले पिवळ्या साडीत आणि नंतर लाल साडीत अप्रतिम डान्स करताना पाहून यूजर्स थक्क झाले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. (Woman Dance Bold and hot moves Trending Video seeing everyone crazy Viral Video on Social media)

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ यूट्यूबवर (YouTube  Video) पोस्ट करण्यात आला आहे. महिलेच्या डान्स स्टेप्स पाहून यूजर्स तिचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये ती वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करताना दिसतं आहे.  बोल्ड आणि हॉट मूव्ह्स पाहून नेटकरी घायाळ झाली आहे. या व्हिडीओने सर्वांनाच वेड लावलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 6 लाख 58 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 8 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.