इम्रानचं कौतुक करण्याआधी हा व्हिडीओ पाहा..

 सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना मात्र ही भूमिका अजिबात मान्य नाही. 

Updated: Mar 1, 2019, 10:09 PM IST

मुंबई : विंग कमांडर अभिनंदन याला भारताच्या हवाली करण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेचे भारतातील सोशल मीडियावर अनेकांकडून स्वागत होत आहे. हे स्वागत करत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी सरकारचे कौतुक करायलाही हे लोक विसरत नाहीएत. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना मात्र ही भूमिका अजिबात मान्य नाही.