श्वास घेणारं झाड पाहिलत का ? खरं सत्य आलं समोर.. पहा व्हिडीओ..

अशी घटना घडलीये जी याआधी कोणीच पाहिली  नसेल, आणि ज्याने कोणी ही घटना किंवा हा व्हिडीओ पाहिलाय तो प्रत्येकजण हैराण आहे. 

Updated: Aug 13, 2022, 11:13 AM IST
श्वास घेणारं झाड पाहिलत का ? खरं सत्य आलं समोर.. पहा व्हिडीओ..  title=

Creepy Tree:झाडाचा एक व्हिडीओ सध्या तुफान वायरल होतोय जो पाहून सोशल मीडियावर(social media) बरीच चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ कॅलगीरीमधला आहे; जून महिन्यात इथे प्रचंड पाऊस आणि वादळ आलं होत त्यांनतर बऱ्याच झाडांचं नुकसान झालं होत .दरम्यान एक अशी घटना घडलीये कि ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. अशी घटना घडलीये जी याआधी कोणीच पाहिली  नसेल, आणि ज्याने कोणी ही घटना किंवा हा व्हिडीओ पाहिलाय तो प्रत्येकजण हैराण आहे. 

खरतर;विज्ञानानुसार झाडांना सजीव म्हटलं आहे ते सुद्धा माणसांप्रमाणे जीवित आहेत असं म्हटलं जातं याचाच प्रत्यय येणारा हा व्हिडीओ एकदा पहा ,वायरल झालेला हा व्हिडीओ कॅनडाच्या कैलगरीमधला आहे या ठिकाणी एक झाड दिसतंय ज्यामध्ये भेग पडलीये आणि आश्चर्य म्हणजे यात एक प्रकारची हालचाल दिसून येतेय त्यावरून हे झाड कदाचित श्वास घेत आहे असं दिसून येतय. वायरल हॉग द्वारे हा व्हिडीओ youtube वर पोस्ट करण्यात आलाय. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे 

 

काहींनी याला भयानक घाबरवणारी घटना आहे असं म्हटलंय तर काहींनी  Stranger Things प्रमाणे आहे असं म्हटलंय.