Health Insurance विकत घेताना या गोष्टी ठेवा लक्षात; हे आता टॉप 15 प्लॅन

अशावेळी आपल्या कुटुंबासाठी योग्य आरोग्य विमा कुठली आहे हे लक्षात येत नाही. 

Updated: Aug 6, 2022, 07:13 PM IST
Health Insurance विकत घेताना या गोष्टी ठेवा लक्षात; हे आता टॉप 15 प्लॅन title=
trending news top 15 health insurance plans in india in marathi

Health Insurance : गेल्या काही वर्षात लोक आपल्या प्रकृतीबद्दल खूप जागृत झाले आहे. बदलेली जीवनशैली आणि राहणीमान यामुळे लोकांना आरोग्याचा समस्या वाढल्या आहेत. त्या हॉस्पिटलच्या पायऱ्या चढव्या लागल्या तर लाखो रुपयांचं बिल भरावं लागतं. कोरोनाच्या महासंकटानंतर लोक आरोग्याविषयी खूप काळजी करु लागले आहेत. वेगवेगळ्या आरोग्याचा समस्या आणि त्याचासोबत येणारे महागडे उपचार यामुळे सर्वसामन्य माणूस मेढाकुटीला येतो. अशात आरोग्य विमा त्यांना साथ देतात. हा आरोग्य विमा संपूर्ण कुटुंबाला आपल्या सावली खाली घेतो. या आरोग्य विम्यामुळे आरोग्याशी संबंध आजारावर मात करणे सोपे झाले आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून मार्केटमध्ये अनेक कंपन्या या हेल्थ प्लॅनची ऑफर देतात. मग अशावेळी आपल्या कुटुंबासाठी योग्य आरोग्य विमा कुठली आहे हे लक्षात येत नाही. 

आज आम्ही 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी टॉप 15 आरोग्य विमा प्लॅन सांगणार आहोत. पण आरोग्य विमा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा. 

या गोष्टींची काळजी घ्या 

1. वयाचा क्राइटिरीया
2. प्रीमियम आणि कव्हरेज
3. वेटिंग पीरियड
4. कॅशलेश हॉस्पिटलायझेशनचे फायदे
5. हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतरचे कव्हरेज
6. मॅटरनिटी कव्हरेज
7. नो-क्लेम-बोनस / नो-क्लेम-सवलत

या आहेत टॉप 15 हेल्थ इंश्योरेंस प्लॅन

1. Niva Bupa- Health ReAssure
2. Royal Sundaram- Lifeline (Supreme Plan)
3. Niva Bupa- Health Companion
4. Magma HDI- One Health (Premium Plan)
5. HDFC Ergo- Optima Restore
6. Aditya Birla Health- Activ Health Plantinum (Premiere Plan)
7. Edelweiss General- Family Health insurance (Gold Plan)
8. Care Insurance- Care
9. ICICI Lombard- Complete Health Insurance (Health Elite Plan)
10. HDFC Ergo- Optima Secure
11. Go Digit- Health Insurance (Comfort Pro Plan)
12. Manipal Cigna- ProHealth (Plus Plan)
13. Chola MS- Flexi Health
14. Aditya Birla Health- Active Assure
15. Star Health- Comprehensive