पुलवामा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानचा थेट सहभाग, सीआरपीएफचा अहवाल

पुलवामा हल्ल्याचा प्राथमिक अहवाल केंद्रीय राखीव पोलीस दलाने सादर केला आहे. 

Updated: Feb 15, 2019, 07:41 PM IST
पुलवामा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानचा थेट सहभाग, सीआरपीएफचा अहवाल title=

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा प्राथमिक अहवाल केंद्रीय राखीव पोलीस दलाने सादर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेल्या या अहवालामध्ये हल्ल्यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीशिवाय एवढा मोठा हल्ला करणे शक्य नसल्याचे सीआरपीएफने आपल्या अहवालात म्हटले आहे.

आम्ही बदला घेणार - सीआरपीएफ