Optical Illusio Photo : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक O आहे जो तुम्हाला अवघ्या 10 सेकंदात शोधून दाखवायचा आहे. (optical illusion o among so many q within few seconds latets marathi news)
या फोटोमध्ये आपल्याला अनेक Q दिसत आहेत त्यामुळे नेमका O कुठे आहे दिसत नाही. सुरूवातीला प्रत्येकाला वाटलं असेल की अरे हे तर सोपं आहे. मात्र तसं नाही कारण तुम्ही निरखून जरी पाहिलं तरी O कुठेही दिसला नसावा.
5 सेंकद झाली आणि तुम्ही फोटोमधील O शोधण्यात यशस्वी झालात तर तुमची नजर चांगली आहे. त्यासोबतच तुमची निरीक्षण करण्याची क्षमताही चांगली आहे. मात्र काहींना अजूनही सापडलं नसेल तर काळजी करू नका, खाली एक फोटो दिला आहे. त्यामध्ये O कुठे आहे ते सांगण्यात आलं आहे.
आता तरी तुम्हाला वरील फोटोमध्ये पाहून सापडला का O. हीच तर मजा असते Optical Illusion ची, तुम्हाला आता अनुभव आला असेल की सुरूवातीला एकसारखं पाहिलं की काही सेकंद डोळे गरगरल्यागत झालं असावं. कारण नजर फोटोवरच ठेवली तर डोळ्यांनाही त्रास झाला असावा. त्यासाठीच खालील फोटोमध्ये याचं उत्तर देण्यात आलं होतं की तुम्ही नाराज नाही व्हायला पाहिजे.