मुंबई : जर तुम्हाला शेअर बाजारात पैसा लावण्याची इच्छा आहे. परंतु शेअर बाजाराची पुरेशी माहिती नाही तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बाजारात पैसा गुंतवू शकता. नव्या गुंतवणूकदारांसाठी इक्विटी म्युच्युअल फंड (SIP)उत्तम पर्याय ठरू शकतो. मागील 5 वर्षात अनेक गुंतवणूकदारांनी उतार चढावानंतर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना 30 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
SIP ची विशेषतः ही आहे की, त्यांच्या माध्यमांतून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये एकाचवेळी पैसा लावण्याऐवजी दरमहा छोटी रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. जर तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूकीची समिक्षा करू शकता. त्यानुसार गुंतवणूक कमी किंवा जास्त करू शकता.
आम्ही तुम्हाला असे 7 उत्तम म्युच्युअल फंड सांगणार आहोत ज्यांनी गेल्या काही वर्षात धमाकेदार परतावा दिला आहे.
PGIM India Midcap Opportunities Fund
रिटर्न (1 वर्ष)- 91%
रिटर्न (3 वर्ष)- 48.47%
रिटर्न (5 वर्ष)-29.05%
कमीत कमी SIP: 1000 रुपये
Quant Active Fund
रिटर्न (1 वर्ष)- 90.46%
रिटर्न (3 वर्ष)- 46.32%
रिटर्न (5 वर्ष)- 30.42%
कमीत कमी SIP: 1000 रुपये
Kotak Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 110.99%
रिटर्न (3 वर्ष)- 47.19%
रिटर्न (5 वर्ष)- 27.42%
कमीत कमी SIP: 1000 रुपये
Axis Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 89%
रिटर्न (3 वर्ष)- 41.74%
5 वर्ष ची SIP रिटर्न: 28%
कमीत कमी SIP: 1000 रुपये
SBI Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 79.62%
रिटर्न (3 वर्ष)- 38%
रिटर्न (5 वर्ष)- 25.1%
कमीत कमी SIP: 500 रुपये
HDFC Small Cap Fund
रिटर्न (1 वर्ष)- 106.58%
रिटर्न (3 वर्ष)- 35.89%
रिटर्न (5 वर्ष)- 22.26%
कमीत कमी SIP: 500 रुपये
(टीप ः कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. विना माहिती गुंतवणूक करू नका )