स्वातंत्र्य दिनी ही अमेरिकन सिंगर येणार भारतात..याआधी गायलंय जन गण मन ..व्हिडीओ पाहिलात का ?

यावेळी मेरी सांस्कृतिक राजदूत म्हणून  युनायटेड स्टेट्सच(US) प्रतिनिधित्व करणार 

Updated: Aug 6, 2022, 01:38 PM IST
स्वातंत्र्य दिनी ही अमेरिकन सिंगर येणार भारतात..याआधी गायलंय जन गण मन ..व्हिडीओ पाहिलात का ? title=

AMERICAN SINGER WILL VISIT INDIA: वर्ष समस्त भारतीयांसाठी खूप खास असणार आहे कारण यावर्षी आपण ७५ वा स्वत्रंदिवस  साजरा करणार आहोत हा अमृत सोहळ्यासाठी समस्त भारतीय सज्ज आहेत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिल्लीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे या वर्षी या कार्यक्रमाचं एक मुख्य आकर्षण असणारे ती म्हणजे अमेरिकन आफ्रिकी सिंगर मेरी मिलीबेन 
मेरीने याधी २०२० मध्ये तिच्या खास अंदाजात भारताचं राष्ट्रगीत गायलं होत त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती यावेळी मेरी सांस्कृतिक राजदूत म्हणून  युनायटेड स्टेट्सच प्रतिनिधित्व करणार आहे ICCR  ने अधिकृतपणे तिला या कार्यक्रमासाठी आमंञित केलं आहे ज्याला तिने होकार दिलाय.  
याआधी  कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mary Millben (@marymillben)

मेरी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली ते तिने २०२० मध्ये  भारताच्या स्वातंत्रदिनी गायलेल्या राष्ट्रगीतामुळे.व्हर्चुअल्ली तिने हे राष्ट्रगीत  गायलं होत होत आणि भारताला शुभेच्छा दिल्या होत्या. 

याविषयी सांगताना मेरी म्हणत्ये कि ती मार्टिन ल्युथर किंग यांच्या पावलावर पाऊल  ठेवत भारतात येतेय कारण मार्टिन ल्युथर किंग भारतात येताना म्हणायचे ''इतर देशात मी पर्यटक म्हणून जातो पण भारतात यात्रेकरू म्हणून जातो''