Rahul Gandhi Office : राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड, नक्की कारण काय?

राहुल गांधी यांचं वायनाडमधील कार्यालय (Rahul Gandhi Wayanad Office)फोडल्याची माहिती समोर येत आहे. 

Updated: Jun 24, 2022, 06:03 PM IST
Rahul Gandhi Office : राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड, नक्की कारण काय? title=

केरळ : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना देशाच्या राजकारणातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. राहुल गांधी यांचं वायनाडमधील कार्यालय (Rahul Gandhi Wayanad Office)फोडल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी कार्यालयाच्या तोडफोड केल्याचा व्हीडिओ ट्विट केला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (kerala congress mp rahul gandhi office in wayanad vandalised)

राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयाची तोडफोड