मुंबई : आतापर्यंत ४२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा पार केला आहे. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ९०,८०२ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडले असून गेल्या २४ तासात १०१६ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत ४२,०४,६१४ कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यामध्ये ८,८२,५४२ रुग्ण ऍक्टिव्ह असून ३२,५०,४२९ बाधितांना घरी सोडले आहे. एकूण ७१,६४२ बाधितांनी आपला जीव गमावला आहे.
India's #COVID19 case tally crosses 42 lakh mark with a spike of 90,802 new cases & 1,016 deaths reported in the last 24 hours.
The total case tally stands at 42,04,614 including 8,82,542 active cases, 32,50,429 cured/discharged/migrated & 71,642 deaths: Ministry of Health pic.twitter.com/TKc9rQKwoc— ANI (@ANI) September 7, 2020
महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोनाचं संक्रमण टेन्शन वाढवणार ठरत चाललं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे १९१०ऍक्टिव रुग्ण आढळले आहे. तर ३७ लोकांनी आपला जीव गमाला आहे.
मुंबईत कोरोनाच्या संक्रमित रुग्णांचा आकडा हा १ लाख, ५५ हजार, इतका आहे. यामध्ये २३,९३० ऍक्टिव केस आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे या शहरातील १,२३,४ लोकांनी आजारावर मात केली आहे. मात्र मुंबईत ७८६६ लोकांनी आपला जीव गमावला आहे.
India’s total recovered cases have crossed 32.5 lakh today, with 69,564 patients being discharged in the last 24 hours. The recovery rate is now 77.31%: Ministry of Health and Family Welfare https://t.co/9mbBlNSwYc
— ANI (@ANI) September 7, 2020
देशांत ३२.५ लाख लोकं कोरोनामुक्त झाली आहे. ६९,५६४ लोक गेल्या २४ तासांत कोरोनावर मात केली आहे. रिक्वरी रेट हा ७७.३१% इतका आहे.