अरे रे.... नवरीनं नवरदेवाऐवजी दुसऱ्यालाच घातला हार, पाहाणारे हैराण

लग्नाआधीचं नवरदेवावर आली अशी वेळ;  लग्नासाठी जमलेले देखील झाले हैरण   

Updated: Sep 24, 2021, 02:04 PM IST
अरे रे.... नवरीनं नवरदेवाऐवजी दुसऱ्यालाच घातला हार, पाहाणारे हैराण title=

मुंबई : सध्या लग्न सराई असल्यामुळे लग्नामंडपातील अनेक किस्से समोर येत आहेत. कधी नवरी मंडपात डान्स करत येते  तर कधी नवरा होणाऱ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी कहीतरी शक्कल लढवता आपण बघीतलं असेल. सोशल मीडियाच्या जगात असे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात. पण आता व्हायरल होत असललेल्या व्हिडिओमध्ये तर नवरीने होणाऱ्या नवरदेवाला नाही तर दुसऱ्याचं पुरूषाच्या गळ्या वरमाला घातली आहे. त्यामुळे  सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

नवरीचं हे कृत्य पाहून जमलेल्या सर्वांना मोठा धक्का बसला. तर समजून घ्या जमलेल्या पाहुण्यांची अशी परिस्थिती झाली असेल तर नवरदेवाची स्थिती कशी झाली असेल. पाहा हा व्हिडिओ https://www.instagram.com/p/CUDJhN2lzMK/?utm_source=ig_embed&utm_campaig...

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर वेग-वेगळे कमेन्ट येत आहेत. प्रत्येक विधीमध्ये समानतेने सहभागी होण्याबरोबरच, ते वधू -वरांचा आनंद घेण्यातही आघाडीवर मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक असतात. पण लग्नातील काही अशा घटनांमुळे सोहळा कायम चर्चेत राहातो.