फोटोतल्या चेहऱ्यात दडलेत असंख्य आकडे, आतापर्यंत फक्त 25% लोकांनी शोधलंय, तुम्ही जीनिअस आहात का?

Optical Illusion : काही ऑप्टिकल इल्युशन डोळ्यांची आणि बुद्धीची परिक्षा घेत असतात. हा फोटोही अगदी तसाच आहे. आतापर्यंत फक्त 25 टक्केच लोकांना यामधील सगळे अंक ओळखता आलेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 4, 2023, 07:17 PM IST
फोटोतल्या चेहऱ्यात दडलेत असंख्य आकडे, आतापर्यंत फक्त 25% लोकांनी शोधलंय, तुम्ही जीनिअस आहात का?  title=

हल्ली आपला बराच मोकळा वेळ हा मोबाईलवर जातो. तासन् तास रिल्स स्क्रोल करतो याची जाणीव देखील नसते. मनोरंजन म्हणून वाटणारा हा मोबाईल, सोशल मीडिया आता जीवनाचा अविभाज्य घटक होत चालले आहेत. त्यामुळे मेंदू फार कमी ठिकाणी वापरला जातो आणि त्याची कसरत होते. अशावेळी काही कोडी म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं झालं तर ऑप्टिकल इल्युशन तुमच्या मेंदूला खाद्य देतात. असंच हे एक कोडं आहे. या माणसाच्या चेहऱ्यात दडलेले अंक तुम्हाला शोधून काढायचे आहेत. पण ते शोधताना थोडासा स्मार्टनेस वापरायचा आहे. 

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये हॅट घातलेला एका व्यक्ती आहे. पण या फोटोत त्या माणसासोबत काही नंबर्स लपलेले आहेत. तुम्हाला इथेच बुद्धीतर्क वापरुन हे अंक ओळखायचे आहेत. अजिबात एकही अंक सुटू न देता सगळे अंक शोधायचे आहेत. 

काय शोधालं?

हा फोटो नीट पाहा. यामध्ये एक चेहरा दिसत आहे. त्याच्या डोक्यावर टोपी आहे. पण त्यासोबतच अनेक नंबर्स लपलेले आहे. इथेच खरी मेहनत करावी लागणार आहे. या फोटोत व्यक्तीच्या डोक्यावरील टोपीपासून ते डोळे-कान-नाक या सगळ्यात नंबर्स लपले आहेत. आणि तुमचं हेच चॅलेंज आहे की, तुम्हाला लपलेले नंबर्स शोधायचे आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे अवघे 7 सेकंद आहेत. 

काय आहे खरं उत्तर?

हा फोटो आतापर्यंत साधारण 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी हा फोटो लाईक आणि शेअर केला आहे. पण आतापर्यंत 25% लोकांनीच हे ओळखलं आहे. 

किता आकडे आहेत

आतापर्यंत 7 आणि 8 चेहरे दिसले आहे तर काही लोकांनी 9 अकं दिसल्याचे सांगितले आहे. बारकाईने पाहिलं तर तुम्हालाही यात अनेक नंबर दिसतील. हे चॅलेंज तेव्हाच जिंकाल जेव्हा तुम्ही नंबर 7 सेकंदात शोधू शकाल.