नवी दिल्ली : Earthquake In Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आज सकाळी भुकंपाचा मोठा धक्का जाणवला. सकाळी 6.56 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील Panginच्या उत्तरेला होता.
An earthquake of magnitude 5.3 occurred at around 6:56am, 1176km North of Pangin, Arunachal Pradesh today: National Center for Seismology
— ANI (@ANI) April 15, 2022
भूकंप होताच सर्वत्र गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक घराबाहेर पडले. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाने लोकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
---