Suhagrat Viral Video: बायकोने बनवला हनिमूनचा व्हिडिओ अन् झाला व्हायरल, Instagram वर कमेंट्सचा पाऊस!

Suhagrat Viral Video:  सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. मात्र, आता हनिमूनचा व्हिडिओ इन्टाग्रामवर व्हायरल झालेल्याने नेटकरी देखील अवाक् (Bride Suhagrat Video) झाले आहेत. 

Updated: May 9, 2023, 01:02 AM IST
Suhagrat Viral Video: बायकोने बनवला हनिमूनचा व्हिडिओ अन् झाला व्हायरल, Instagram वर कमेंट्सचा पाऊस! title=
Dulha Dulhan Suhagrat Video

Dulha Dulhan Suhagrat Video: सध्या सोशल मीडियावर सध्या लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Couple Suhagrat Video) व्हायरल होतात. देशभरात सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. अनेक ठिकाणी लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत. वधू वराचे लग्नातील डान्स आणि लग्न मंडपातील अनेक कृत्य हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अशातच एका जोडप्यांनी तर हद्दच केली त्यांनी लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ चक्क सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल (Instagram Video viral) झाल्यानंतर कमेंट्सचा पाऊस देखील पडत असल्याचं दिसतंय. (Dulha Dulhan Suhagrat shocking Video viral on Instagram)

सोशल मीडियावर (Social media) देखील लग्नाचा फिव्हर (wedding festive) दिसून येत आहे. सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. मात्र, आता हनिमूनचा व्हिडिओ इन्टाग्रामवर व्हायरल झालेल्याने नेटकरी देखील अवाक् (Bride Suhagrat Video) झाले आहेत. 

आणखी वाचा - Bold Web Series on OTT: पडद्याआड राहिलेल्या 'या' 5 बोल्ड वेब सिरीज; पाहताना अंगाची लाहीलाही होईल!

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हनिमुनच्या रात्रीचा व्हिडिओचा (Honeymoon video) आहे, जो वधू आणि वरांनी स्वतः रेकॉर्ड केल्याचं दिसतंय. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची पहिली रात्र संस्मरणीय बनवण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर सोशल मीडियावर अपलोड केला, जो आता इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. नवविवाहित जोडपे लग्नाचे विधी आटोपल्यानंतर त्यांच्या खोलीत मस्ती करताना दिसतायेत.

पाहा Video 

दरम्यान, नववधू आरशासमोर उभी राहून तिच्या पतीसोबत व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये वर वधूला तिचे दागिने आणि केसांच्या पिन काढण्यात मदत करताना दिसतोय. दोघांचं प्रेम आणि रोमँटिक क्षण पाहून अनेकजण भारावून गेलेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं आणि काही लोकांनी या जोडप्याला शिव्या देखील दिल्यात. तर काहींना या दोघांचं कौतूक देखील केलंय.