शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी नव्या सरकारची स्थापना झाली. जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी ११ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. एयरपोर्टपासून ग्राउंडपर्यंत पीएम मोदींच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी केली होती.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तेथे मोदी-मोदीच्या घोषणा लोकं देत होते. लाखोंच्या संख्येने तेथे लोकं उपस्थित होते.
#WATCH Crowd chants 'Modi, Modi' as PM Modi leaves from Shimla after taking part in oath taking ceremony #HimachalPradesh pic.twitter.com/4AZHWCtGBC
— ANI (@ANI) December 27, 2017
#WATCH Oath taking ceremony of CM elect Jairam Thakur and others in Shimla in the presence of PM Modi https://t.co/3mo97GEPcV pic.twitter.com/nNgpb8LXO4
— ANI (@ANI) December 27, 2017
Prime Minister Narendra Modi at swearing-in ceremony of Himachal CM elect #JairamThakur and others, in Shimla pic.twitter.com/cW7Eo8I72i
— ANI (@ANI) December 27, 2017
PM Narendra Modi and BJP President Amit Shah with Himachal Pradesh CM #JaiRamThakur, in Shimla pic.twitter.com/nTkAzhaaiC
— ANI (@ANI) December 27, 2017