दिल्ली मेट्रोमध्ये Couple चा खुलेआम रोमान्स, Kiss करतानाच Video Viral

Couple Viral Video : बिकिनी गर्लचा दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. त्यानंतर सोशल मीडियावर #DelhiMetro ट्रेंडमध्ये आहे. अशातच मेट्रोमध्ये एका कपलचा रोमान्स व्हिडीओ व्हायरल होतो आहे.  

Updated: Apr 9, 2023, 08:31 AM IST
दिल्ली मेट्रोमध्ये Couple चा खुलेआम रोमान्स, Kiss करतानाच Video Viral title=
Couple romance in Delhi Metro after mumbai local Express train hugging and kissing each other bikini girl trending video google trends marathi news

Delhi Metro Couple Kissing Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे अनेक (Couple Romanc Video) व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहे. मुंबईमधील मरिन लाईन्स असो किंवा लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स (mumbai local viral video) असो. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले (mumbai local Couple Romanc Video) आणि यूजर्सने या जोडप्यांचा जोरदार समाचार घेतला. त्यानंतर लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील एका जोडप्याचं रोमान्सने सगळ्यांचा भुवया उंचावल्या. (trending video)

मग अचानक ट्विटरवर #DelhiMetro ट्रेंडमध्ये आला. नेमकं झालं तरी काय तर एका बिकिनी गर्लने दिल्ली मेट्रोमधून प्रवास आणि हा विषय ट्रेंडिंगमध्ये (Bikini Girl Metro) आला. तिची तुलना उर्फी जावेदसोबत करण्यात आली. मग काय एका क्षणात ही मुलगी आज सोशल मीडियावर (Social media viral video) चर्चेचा विषय ठरली आहे. तेवढंच नाही तर यानंतर दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ समोर आलेत. (Delhi Metro Viral Video)

मुंबई लोकलनंतर आता दिल्ली मेट्रोमध्ये...

मुंबई लोकलमध्ये कपलचा रोमान्सनंतर आता दिल्ली मेट्रोमधील कपलचा रोमान्स इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. कारण हे जोडपं मेट्रोमधून प्रवास करताना एकमेकांना किस करताना दिसून आलेत. सार्वजनिक ठिकाणी असे अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. (Couple romance in Delhi Metro after mumbai local Express train  hugging and kissing each other bikini girl trending video google trends marathi news)

घट्ट मिठी मारत किस केलं अन्...

मेट्रो असो किंवा लोकल तरुणाई सोशल मीडियासाठी इथे रील्स तयार करताना दिसतात. पण या कपलने रीलसाठी नाही तर खरंच रोमान्स केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता तरुण आणि तरुणी उभे राहून मेट्रोमधून प्रवास करत आहेत. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. दोघांमध्ये प्रेमाच्या गोष्टी सुरु आहे. तेवढ्यात ते दोघे एकमेकांना किस म्हणजेच Lip Lock करताना दिसत आहे. पुढे तो तरुण तिच्या गालावर किस करताना दिसून येत आहे. दोघांमध्ये रोमान्स सुरु आहे. 

तरुण तिला प्रेमाने मिठीत घेत कधी कानावर तर कधी गालावर किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हायरल होतो आहे. ट्विटरवर @HasnaZarooriHai या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईला जनाची नाही मनाचीही लाज उरलेली दिसत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लम खुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या आज खुलेआम होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.