Budget Stocks: अर्थसंकल्पानंतर या शेअर्समध्ये लाखोंच्या कमाईची संधी; एक्सपर्ट्सचा सल्ला

ब्रोकिंग फर्म अरिहंत कॅपिटलने अशा शेअर्सची यादी जारी केली आहे, जे येत्या काळात भरघोस परतावा देऊ शकतात

Updated: Feb 2, 2022, 04:16 PM IST
Budget Stocks: अर्थसंकल्पानंतर या शेअर्समध्ये लाखोंच्या कमाईची संधी; एक्सपर्ट्सचा सल्ला title=

मुंबई : बजेटनंतर गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज कंपनी अरिहंत कॅपिटलने  अनेक स्टॉक्स निवडले आहेत. बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक क्षेत्रावर प्रकाश टाकला. त्यापैकी काही क्षेत्रातील महत्वाचे शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. 

जर तुम्हालाही बजेटनंतर शेअर बाजारातून भरघोस परतावा मिळवायचा असेल तर योग्य शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक महत्वाची ठरते. या अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात चांगलीच हालचाल दिसून येत आहे. ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटलने गुंतवणूकीसाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्सची यादी दिली आहे.

 या शेअर्समध्ये गुंतवा पैसे 

ITC Limited

  • सध्याची किंमत (CMP) - 228  
  • लक्ष्य (Target) - 280

 

Heranba Industries
  • सध्याची किंमत (CMP) - 699
  • लक्ष्य (Target) - 1073

Cipla Ltd.

  • सध्याची किंमत (CMP) - 946
  • लक्ष्य (Target) - 1050

Ambuja Cement Limited

  • सध्याची किंमत (CMP)  - 380
  • लक्ष्य (Target) - 449

Orient Cement

  • सध्याची किंमत (CMP)  - 169
  • लक्ष्य (Target) - 238

Infosys

  • सध्याची किंमत (CMP)  - 1772
  • लक्ष्य (Target) - 2124

Bajaj Auto

  • सध्याची किंमत (CMP)  - 3534
  • लक्ष्य (Target) - 4075

Hero MotoCorp Ltd.

  • सध्याची किंमत (CMP)  - 2727
  • लक्ष्य (Target) - 2987

HDFC Life

  • सध्याची किंमत (CMP)  - 624
  • लक्ष्य (Target) - 752

LIC Housing finance

  • सध्याची किंमत (CMP)  - 388
  • लक्ष्य (Target) - 550

Indostar Capital Finance

  • सध्याची किंमत (CMP) - 242
  • लक्ष्य (Target) - 439

State Bank of India

  • सध्याची किंमत (CMP)  - 532
  • लक्ष्य (Target) - 628