अर्थसंकल्प २०१८ : बळीराजाच्या पदरी काय ?

 शेतकऱ्याच्या वाटेला काय आलयं यावर एक नजर टाकूया. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 1, 2018, 02:07 PM IST
अर्थसंकल्प २०१८ : बळीराजाच्या पदरी काय ? title=

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्याच्या वाटेला काय आलयं यावर एक नजर टाकूया. 
  
शेतकऱ्यांच्या कर्जपुरवठ्यासाठीची रक्कम १ लाख कोटी वाढवून ११ लाख कोटी रुपये 

जैविक शेतीला प्रोत्साहन
  
७१४० कोटी रूपयांची वस्त्रोद्योगासाठी तरतूद

वीज स्वस्त 

वीज स्वस्त होण्यासाठी वीज मंडळासाठी विशेष योजना जाहीर करणार

बांबू हे 'ग्रीन गोल्ड'

सुगंधी वनस्पती उत्पादनाला विशेष प्रोत्साहन, नॅशनल बांबू मिशनसाठी १२९० कोटी रूपयांची तरतूद
  
 बांबू हे 'ग्रीन गोल्ड' असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. 
  
 महिला बचत गटातून नैसर्गिक शेती आणि त्यांच्या उत्पादनांचं मार्केटींग करण्यात येईल ,कृषी बाजार उभारण्यासाठी २००० कोटींची तरतूद 

अन्न प्रक्रिया उद्योग 

 अन्न प्रक्रिया उद्योग उत्पादन दुप्पट झाली 

अन्न प्रक्रिया उद्योगाला दुप्पट तरतूद ,सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन 

शेतीचा विकास

शेतमाल आणि त्यांचं मार्केटींग करण्याची गरज

शेतीचा विकास ‘क्लस्टर’ करण्याची गरज

मस्त्य पालन आणि पशू पालनासाठी १० हजार कोटी रूपयांची तरतूद

४२ मेगा फूड पार्क उभारणार