Viral Video: स्टेजवर नव्या नवरीचे 'बोल्ड डान्स मूव्स'; लग्नाला आलेले वऱ्हाडी थक्क!

Bride Surprise Dance Video: स्वत:चं लग्न खास बनवण्यासाठी वधू आणि वर डान्स (Bride Groom Dance) करताना दिसतात. अशाच एका लग्नाच्या फंक्शनमध्ये वधू मनापासून नाचताना दिसत आहे. 

Updated: Dec 1, 2022, 07:58 PM IST
Viral Video: स्टेजवर नव्या नवरीचे 'बोल्ड डान्स मूव्स'; लग्नाला आलेले वऱ्हाडी थक्क! title=
Trending Dulhan Dance Video

Trending Dulhan Dance Video: लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती अन् नाच गाणी सगळं काही आलंच. लग्नात (Marriage) वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी नवरदेव ( groom) आणि नवरी (bride) हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. आजकाल लग्नाची परंपरा जरा वेगळी झालीये. अनेक लग्नात संगीत (Sangeet) हा प्रकार पहायला मिळतो. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Social Media Viral Video) होताना दिसतोय.

स्वत:चं लग्न खास बनवण्यासाठी वधू आणि वर डान्स (Bride Groom Dance) करताना दिसतात. अशाच एका लग्नाच्या फंक्शनमध्ये वधू मनापासून नाचताना दिसत आहे. नववधूचा हा डान्स व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की, आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी व्हिडीओ (Trending Dulhan Dance Video) पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये एक काळ्या ड्रेसमध्ये नवी नवरी आपली कला सादर करताना दिसते.

आणखी वाचा - नवरीला सोडून करवलीशीच लग्न? Video होतोय Viral

शमिता शेट्टी च्या 'शरारा शरारा' गाण्यावर (shamita shetty song) नववधूचा हा दमदार परफॉर्मन्सने नेटकऱ्यांना वेड लावलंय. वरासह त्याचे सर्व मित्र आणि कुटुंबातील सदस्य वधूचा कौतूक करताना दिसत आहेत. वधूच्या बोल्ड डान्स मूव्ह्स (Dance Moves) पाहून कोणीही नाचायला सुरुवात करेल, असा व्हिडीओ असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

पाहा Video -

दरम्यान, निळ्या काळसर रंगाचा लैहंग्या (lehanga) घातलेल्या नववधूच्या डान्स मुव्हने स्टेजवर आग लावली. या व्हिडीओला आत्तापर्यंत 10 मिलियन व्हिवूज मिळाले आहेत. तर 228 हजार लाईक्स देखील या व्हिडीओ दिल्या गेल्या आहेत. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात शेअर देखील केलाय.