Bride Groom Dance Video: 36,000 फूट उंचावर नववधू-नवरदेवानं केलं एकमेकांना प्रपोज...

Bride Groom Dance in Plane: सध्या नानाप्रकारचे व्हिडीओज हे इंटरनेटवर प्रेक्षकांचे (Bride Groom Viral Video) लक्ष वेधून घेत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचे रॉमेण्टिक क्षण (Romantic Moments) आठवतील. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?

Updated: Mar 21, 2023, 01:10 PM IST
Bride Groom Dance Video: 36,000 फूट उंचावर नववधू-नवरदेवानं केलं एकमेकांना प्रपोज...  title=
Bride Groom Dance Video goes viral on internet bride groom purposing each other from the flight high above 36000 feet trending video

Bride Groom Dance in Flight: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ (Marriage Trending Videos) व्हायरल होत असतात. खासकरून नवरदेव आणि नववधूचे हटके व्हिडीओज हा कायमच नेटिझन्सच्या आकर्षणाचा विषय असतो. सध्या अशाच एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ (Latest Couple Video in Flight) घालतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ती उंचावर असलेल्या विमानामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं चक्क डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओखाली सकारात्मक कमेंट्स (Couple Purpose Video in Plane) केल्या आहेत. तर अनेकांनी यांची टिंगल टवाळीही केली आहे. इंटरनेटवर सध्या तूफान व्हायरल होत असणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? नसेल पाहिलात तर पाहून तुम्हाला कदाचित त्यांच्यासारखेच नाचावेसे वाटेल. (Bride Groom Dance Video goes viral on internet bride groom purposing each other from the flight high above 36000 feet trending video)

या व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की, विमान जसं उंच उडायला लागलं तसंच हे दोघंही रोमॅण्टिक मूडमध्ये (Romantic Couple Video) दिसले यावेळी वधूही फार आकर्षक आणि स्टायलिश कपड्यांमध्ये दिसत होती. या संपुर्ण विमानात त्यांचे नातेवाईक आणि पाहूणे मंडळी होती. त्यांच्यामागे मान मेरी जान हे गाणंही सुरू झाले होते. या व्हिडीओला इन्टाग्रामवर (Instagram Couple Video) शेअर करण्यात आले आहे. 

36,000 फीटवरून विमानातून केलं प्रपोज  

आजकालचे लग्नसभारंभ म्हटले तर ते काही साधेसुधे नसतात. त्यांच्यासोबतच काहीतरी हटके आणि आकर्षक गोष्टी या येतातच. आजकालच्या लग्नात काहीतरी वेगळं केल्याशिवाय त्यांनाही मजा येत नाही. तेव्हा असाच काहीसा विचार करत बहूधा या जोडप्यांनाही अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ (Interesting Couple Dance Video) तयार केला आहे. या कपलनं चार्टर फ्लाइट बुक केलं आणि मग विमान जसं उडायला सुरूवात झाली तसं 36,000 फीटवरती त्यांनी आपले हे रॉमेण्टिक क्षण कॅपचर करत एकमेकांना प्रपोज केले. anchor_jk नावाच्या एका इन्टाग्राम युझरनं हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

ट्रोलर्स म्हणाले... 

सध्या या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स (Intstagram Viral Video) मिळाले आहेत. या व्हिडीओतून तुम्ही पाहू शकता की, नवरा आणि नवरी फारच उत्साही दिसत आहेत आणि त्यांना डान्स करताना पाहून विमानात बसलेले नातेवाईक त्यांच्याकडून पाहून जोरजोरात टाळ्या वाजवत आहेत. तेव्हा या व्हिडीओला (Trollers) नेटकऱ्यांनाही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दोघांचे प्रेम पाहून त्यांना अनेकांनी भरपूर आशीर्वादही दिले आहेत. तर काही युझर्सनी त्यांना ट्रोलही केले (Love is in the Air) आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यात एका कपलनं आपल्या लग्नासाठी अख्खी फ्लाईट बुक केली होती.