नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीची गुजरातमध्ये तोडफोड करण्यात आलीय.
भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी ही तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील धनेरामध्ये ही घटना घडलीय.
What sort of politics is theBJP govt practicing?allowing such attack on Rahul Gandhi's vehicle.this must be condemned in the strongest terms pic.twitter.com/gLzWySY8Un
— Sachin Pilot (@SachinPilot) August 4, 2017
Congress VP Rahul Gandhi is fine but team members are injured. #BJPGoons try to harm us, but we will only emerge stronger! pic.twitter.com/01jZmIGDcL
— Congress (@INCIndia) August 4, 2017
राहुल गांधींना अगोदर काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, अशा भ्याड हल्ल्यांना घाबरत नसल्याचं राहुल गांधींनी ट्विटरवरून म्हटलंय.
आने दो... आने दो
ये काले झंडे यहा लगाने दो,
घबराये हुए ये लोग,
कोई फरक नही पडता,
आपको कहना चाहता था की,
काँग्रेस पार्टी आपके साथ है
असं म्हणत राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय.