Benefits of Spinach : हिरव्या पालेभाज्या आणि त्यातून मिळणारी पोषक तत्व आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहेत आपण जाणतोच ..मात्र तरीही काही जण हिरव्या पालेभाज्या खाताना नाक मुरडतो.. पण पालक हे खाण्यासाठी आणि पचनासाठी हलकं असतं. त्याच्यशिवाय पालकात विटामिन, खनिज तत्व आणि अमीनो एसिड भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आणि पोषक असं आहे .कच्चा पालक जर ज्यूस करून प्यायला तर त्यातून अधिक प्रमाणात पोषण मिळतं. जे केवळ शरीरालाच न्हवे तर केस आणि त्वचेसाठीसुद्धा तितकंच फायदेशीर आहे. (spinach benefits )
त्यामुळे उत्तम आरोग्य आणि त्याचसोबत सुंदर चेहरा आणि सुंदर केस हवे असतील तर रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायला सुरु करा . (health benefits and uses of spinach)
जागतिक कर्करोग वेधशाळेने (Globocan) वर्तवलेल्या अंदाजानुसार 2040 पर्यंत जगात कॅंसरने (Cancer) हाहाकार माजेल. 2040 पर्यंत जगात कँसर रुग्णांची संख्या 2020 च्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढलेली असेल. म्हणजे वर्षाला ही सख्या 2 कोटी 80 लाख इतकी असेल. 2020 मध्ये हीच संख्या एक कोटी 80 इतकी होती. भविष्यात जगभरात 1 कोटी लोकं या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.