शनायाने 'त्या'ला गिफ्ट देण्यासाठी चोरले होते घरातून पैसे

झी मराठीवर येत्या २५ जूनला ती सध्या काय करते याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. पहिल्या प्रेमाची गोष्ट यात सांगण्यात आलीये.

Updated: Jun 23, 2017, 07:51 PM IST
शनायाने 'त्या'ला गिफ्ट देण्यासाठी चोरले होते घरातून पैसे title=

मुंबई : झी मराठीवर येत्या २५ जूनला ती सध्या काय करते याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. पहिल्या प्रेमाची गोष्ट यात सांगण्यात आलीये.

या टेलिव्हिजन प्रीमियरच्या पार्श्वभूमीवर झी मराठीच्या मालिकेतील काही कलाकारांना त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. याच राधिका, शनाया, गुरुनाथ, शिव, गौरी यांना प्रश्न विचारण्यात आले. 

तुम्ही तिला अथवा त्याला हार्ट शेपमधील बलून दिला होता का? तिला गिफ्ट देण्यासाठी घरातून पैसे चोरले होते का? तिला ब्लँक कॉल केले होते का? यावर पाहा या कलाकारांनी फारच मजेशीर उत्तरे दिली.