Urfi Javed चे थ्रोबॅक फोटो आले समोर, Photo पाहून ओळखताही येणार नाही

शाळेपासून ते कॉलेजपर्यंतचे उर्फीचे हे थ्रोबॅक फोटो तुम्ही पाहिलेत का? फोटो पाहून ओळखताही येत नाहीये? तुम्हाला ओळखता येतय काय?

Updated: Oct 15, 2022, 10:17 PM IST
Urfi Javed चे थ्रोबॅक फोटो आले समोर, Photo पाहून ओळखताही येणार नाही title=

मुंबई : सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (urfi javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असेच तिचे थ्रोबॅक फोटो समोर आले आहेत, हे फोटो पाहून चाहत्यांना तिला ओळखताच येत नाहीए.  

हे ही वाचा : अरबाज खानच्या गर्लफ्रेंडच बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क

उर्फी जावेद (urfi javed photo) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर तिचे नेहमीच फोटो व्हायरल होत आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती ट्रोलही होतेय. मात्र या ट्रोलिंगकडे लक्ष न देता ती नेहमीच हटके स्टाईलने प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करत असेत. उर्फी जावेद दररोजचे तिचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र तुम्ही तिचे काही थ्रोबॅक फोटो पाहिलेत का? नाही ना,आम्ही तुम्हाला हे फोटो दाखवतो व त्याबाबतची माहिती देतो.

 हे ही वाचा : लग्नानंतर 'या' दिग्गज अभिनेत्रींनी सोडलं बॉलिवूड, जाणून घ्या

 उर्फी जावेद (urfi javed) जेव्हा शाळेत जायची त्यावेळचा हा फोटो आहे. हा फोटो पाहून असे वाटते की, त्यावेळी उर्फीचे वय अवघे 10 ते 12 वर्षे असेल.

हा फोटो उर्फी (urfi javed photo) शाळेत जात असल्याचा देखील आहे, परंतु या फोटोमध्ये उर्फी जरा मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यासारखी दिसत आहे आणि एका मित्रासोबत बसलेली आहे. बालपणीचे मित्र खूप खास असतात आणि ते उर्फीचे खास मित्रही वाटतात. हा तिचा कॉलेजमधला फोटो असू शकतो.

उर्फीचे (urfi javed) हा फोटो सुमारे 10 वर्षे जुना आहे. म्हणजेच हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा उर्फी अवघी 15-16 वर्षांची असावी. या चित्रात उर्फी खूप वेगळी दिसते आहे.

उर्फीच (urfi javed photo) राहणीमान आणि लूक या 10 वर्षांत खूप बदलला आहे. उर्फी तिच्या किशोरवयात खूप वेगळी दिसत होती पण 10 वर्षात तिची शैली खूप बदलली आहे.

उर्फी जावेद (urfi javed) बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबईत आली होती आणि त्यावेळी ती खूप वेगळी दिसायची, सुदैवाने तिला मोठ्या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली पण तिची भूमिका फारशी महत्त्वाची नव्हती, त्यामुळे तिला फारशी ओळख मिळाली नाही पण बिग बॉसने तिच नशीब पालटलं. 

ही काही उर्फी जावेदची (urfi javed photo) थ्रोबॅक फोटो आहेत, जी चाहत्यांनी पाहिली नव्हती.