trending on twitter: Chup: Revenge of the artist च मोशन पिक्चर रिलीज..'या' कलाकाराच्या आयुष्यावर आहे सिनेमा

सिनेमाच्या दिग्दर्शकांच्या मते हा सिनेमा दिवंगत अभिनेते गुरुदत्त यांच्या जीवनावर आधारित असणार आहे .

Updated: Aug 25, 2022, 05:55 PM IST
trending on twitter: Chup: Revenge of the artist च मोशन पिक्चर रिलीज..'या' कलाकाराच्या आयुष्यावर आहे सिनेमा  title=

Chup: Revenge of the artist release date: पा, चीनी कम आणि  पैडमैन सारख्या उत्तम सिनेमांचं दिग्दर्शन  करणारा दिग्दर्शक R BALKIच्या  बहुप्रतीक्षित फिल्म 'चुप: ए रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' च  मोशन पोस्टर नुकतंच जरी झालं आहे ,

सिनेमात SUNNY DEOL, POOJA BHATT, साउथ  चे फेमस अभिनेते DULQUER SALMAAN  आणि  Shreya Dhanwanthary मुख्य भूमिकेत आहेत,  हा सिनेमा 23 सप्टेंबर 2022 ला रिलीझ होणार आहे हा सिनेमा एक रोमांटिक साइकोपैथ थ्रिलर असणार आहे.

या सिनेमाद्वारे पूजा भट्ट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आगमन करण्यासाठी सज्ज झाली आहे , सिनेमाच्या दिग्दर्शकांच्या मते हा सिनेमा दिवंगत अभिनेते गुरुदत्त यांच्या जीवनावर आधारित असणार आहे .

ही कथा एका अशा कलाकाराच्या जीवनाभोवती फिरते जो चुकीच्या गोष्टींचा शिकार झाला आणि आयुष्य बरबाद झालं शिवाय या सिनेमातून गुरुदत्त यांच्या कागज के फुल या सिनेमाला देखील हायलाईट करण्यात आलं आहे दरम्यान मेकर्सच्या मते या सिनेमात गुरुदत्त यांच्यासारखी संवेदनशीलता असणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dulquer Salmaan (@dqsalmaan)