Yami Gautam: बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना त्यांचा आऊटफीटमुळे 'Oops' मूमेंटला समोरे जावं लागलं. अभिनेत्रींचं हे 'Oops' मूमेंट अनेक वेळा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांना टीकेला समोरे जावं लागलं होतं. पुन्हा नावाजलेल्या अभिनेत्रीचा 'Oops' मूमेंट पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यामी गौतम अनेक वेळा 'Oops' मूमेंटची शिकार झाली आहे. सध्या तिचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने फिकट पिवळ्या रंगाचा पॅंट सूट घातला होता. अभिनेत्रीने पॅन्टसोबत जॅकेट घातले होते, ज्याची झिप उघडी होती आणि या उघडलेल्या झिपमुळे ती पुन्हा पुन्हा अस्वस्थ होताना दिसत होती. (treading news bollywood actresses yami gautam oops moments entertainment gossips and entertainment news)
यापूर्वी यामीला लॅक्मे फॅशन वीकदरम्यान रॅम्पवर चालताना 'Oops' मूमेंटचा अनुभव आला होता. अभिनेत्रीने खूप सुंदर पोशाख घातला होता पण या आउटफिटमुळेच ती अस्वस्थ होती. 2019 लॅक्मे फॅशन वीकमध्ये यामी फॅशन डिझायनर्स गौरी आणि नैनिकासाठी शोस्टॉपर बनली. दरम्यान, हेवी ड्रेस आणि हाय हिल्समुळे रॅम्पवर यामीचा तोल बिघडला.
यानंतर तिने स्वत:ला ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर यामीने अतिशय सुंदर स्मितहास्य करत रॅम्प वॉक केला. त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गेल्या वर्षी लग्न झाले होते, यामी गौतमने गेल्या वर्षी उरीच्या दिग्दर्शकासोबत सात फेरे घेतले होते. अभिनेत्रीने 4 जूनला आदित्य धरसोबत गुपचूप लग्न केले होते.
यामी लवकरच 'OMG 2' सारख्या मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामी 'OMG 2' मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) दिसणार आहे. OMG 2 हा 'OMG' चित्रपटाचा सीक्वल आहे, ज्यामध्ये अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) मुख्य भूमिकेत होता. अभिनेत्रीच्या या चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.