Taarak Mehta मधील अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ पाहून, तुम्हीही भान विसराल...

आराधना तिच्या हटके स्टाईलिंगमुळे

Updated: Dec 18, 2021, 04:33 PM IST
Taarak Mehta मधील अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ पाहून, तुम्हीही भान विसराल... title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळते. 'TMKOC' फेम अभिनेत्री आराधना शर्मा देखील या शोमध्ये आल्यानंतर लोकांची पहिली पसंती बनली आहे.

आराधना सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.

आराधना शर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप बोल्ड डान्स करताना दिसत आहे. तिने जॉगर आणि शॉर्ट टॉप घातला आहे. या व्हिडिओतील तिचा बोल्ड अंदाज सगळ्यांचच लक्षवेधून घेणारा ठरत आहे. 

आराधना अभिनयासोबत उत्तम डान्सर देखील आहे. तिचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आराधना तिच्या हटके स्टाईलिंगमुळे ही सोशल मीडियावर चर्चेत असते. तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरिअल आधी आराधना रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे.