Holi 2021 : होळीसाठी खास बॉलिवूड गाण्यांचा नजराणा

रंगपंचमी म्हणजे वेगवेगळ्या रंगांची उधळण    

Updated: Mar 28, 2021, 11:21 AM IST
Holi 2021 : होळीसाठी खास बॉलिवूड गाण्यांचा नजराणा title=

होळीच्या पार्श्वभूमीवर आजवर बॉलिवूडमध्ये साकारण्यात आलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काही सुरेख गीतं साकारण्यात आली आहेत. काळानुसार या गीतांमध्ये बदलही झाले. पण, त्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन झालं हेही तितकच खरं. अशीच काही होळी आणि रंगपंचमीची गाणी यंदाच्या वर्षीही या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहेत. ती गाणी आहेत... 

बलम पिचकारी (ये जवानी है दिवानी)

लेट्स प्ले होली (वक्त)

होली खेले रघुवीरा (बागबान)

 

अंग से अंग (डर)